Loading...

माननीय पंतप्रधान यांनी “मन की बात” कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला

पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्रजी मोदी यांनी “मन की बात” कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला…
त्यांच्या सक्षम नेतृत्वात देशासह स्थानिक पातळीवर आणि ग्रामीण भागांचा सर्वांगीण विकास किती सुकरपणे होऊ शकतो, हे त्यांच्या मार्गदर्शनातून लक्षात आले… कार्याची नवी ऊर्जा आणि प्रेरणा प्रत्येकाला प्राप्त झाली…