मा.श्री.विनोदजी तावडे यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय महामंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

एक कुशल संघटक, समर्पित भावनेने पक्षासाठी झटणारे मा.विनोदजी यांची निवड ही सार्थ आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!