Loading...

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. महाराष्ट्रावरील सर्व संकटे दूर करून सुखसमृद्धीसाठी भवानीमातेला साकडे घातले.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. महाराष्ट्रावरील सर्व संकटे दूर करून सुखसमृद्धीसाठी भवानीमातेला साकडे घातले.
यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सन्मानाबद्दल विश्वस्त मंडळाचा आभारी आहे.
याप्रसंगी मनपा गटनेते श्री.शैलेशजी गोजमगुंडे, श्री.दत्ताजी कुलकर्णी, श्री.विशालजी रोहितगी, श्री.फुलचंदजी व्यवहारे, श्री.शिवाजी बुधले जी आदींची उपस्थिती होती.