Loading...

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा लातूर येथील शिष्टमंडळाने घेतली भेट. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा लातूर येथील शिष्टमंडळाने घेतली भेट. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा लातूर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झालेल्या श्री.नितीनजी भोयबार व राज्य कौन्सलर पदी निवड झालेल्या श्री.सुनीलजी यशवंते यांचा सत्कार केला.
यावेळी पंचायत समिती सदस्य श्री.रमेशजी जाधव, तालुका संघटनेचे अध्यक्ष श्री.नवलकुमारजी पाटील, श्री.बी.के.पाटील जी, श्री.महेशजी काकडे श्री.प्रतापजी सोनकांबळे, श्री.पवार जी, श्री.हिवाळे जी, श्री.जाधव जी, श्री.विजयजी सूर्यवंशी, ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती.