महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA)

“कुशल महाराष्ट्र-रोजगारयुक्त महाराष्ट्र” या ध्येयपूतीसाठी करण्यात आले, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान. या योजनेनुसार सन २०१५-१६ ते२०१८-१९ दरम्यान एकूण १,७३,४६९ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले असून,  १,६९,६८५ प्रशिक्षणार्थींचे मूल्यमापन झाले आहे. त्यानुसार ६५,२७४ रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त झाले आहेत.