महाराष्ट्र स्टार्टअप वीक

महाराष्ट्र स्टार्टअप वीक हा महाराष्ट्रशासनाचा सर्वात मह्वाकांशी स्टार्टअप कार्यक्रम आहे. सन २०१८ व २०१९ या वर्षी २ स्टार्टअप  सप्ताह आयोजित करून,  एकूण ४८ स्टार्टअप विजेते म्हणून निवडले गेले. आणि त्याांना १५ लाख रुपयांचे सरकारी कामकाजाचे कार्यालयीन आदेश व उपयुक्त सरकारी विभागासह काम करण्याची संधी देण्यात आली.