महाराष्ट्राचे आराध्यदैवत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त महाआरती करून संकल्पपूर्वक अभिवादन केले.Latest News / By newsadmin महाराष्ट्राचे आराध्यदैवत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त महाआरती करून संकल्पपूर्वक अभिवादन केले.छत्रपती शिवाजी महाराज चौक, निलंगा येथे सर्व शिवभक्तांनी एकत्र येऊन त्यांच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला.