महाराष्ट्राचे स्टार्टअप धोरण आणि महाराष्ट्रराज्य नाविन्यता सोसायटी (एम.एस.आय.एन.एस)

महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वात जास्त नोंदणीकृत स्टार्टअप्स

भारतामध्ये एकूण नोंदणी करण्यात आलेल्या १४,५६५ स्टार्टअप्सपैकी २७८७ स्टार्टअप्सची सर्वाधिक नोंदणी महाराष्ट्रामध्ये.

महाराष्ट्रातील एकूण १६ संस्थांची निवड  यातील ११ सार्वजनिक विद्यापीठे. या  इनक्यूबेशन सेंटरला ५ वर्षेकालावधीत प्रत्येकी रु.५ कोटींची मदत.