भारतीय जनता पक्षाद्वारे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘महाविजय २०२४’ अभियान जाहीर करण्यात आले आहे. या अभियानाच्या संयोजन समितीवर भाजपा प्रदेश सचिव श्री. Arvind Patil Nilangekar यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन! तसेच आपले संघटनात्मक कार्य असेच वृध्दींगत होवो, हेच आशीर्वाद!
त्याचबरोबर अभियानाचे प्रदेश संयोजक मा. श्रीकांतजी भारतीय यांच्या मार्गदर्शनात मा. सूनिलजी कर्जतकर, मा. रवींद्रजी अनासपुरे, मा. विक्रांतजी पाटील, मा. श्वेताताई शालिनी, मा. संजयजी फांजे, मा. नवनाथजी बन आणि संजयजी उपाध्याय या सर्वांची या संयोजन समितीवर निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!