माजी सैनिक कल्याण विभाग

आपले सर्वस्व त्यागून देशरक्षणासाठी कायम कटिबद्ध असलेल्या भारत मातेच्या जनानांचे सर्वांगीण हित साधणे ही माजी सैनिक कल्याण विभागाची जबाबदारी आहे. यासाठी मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या माजी सैनिक कल्याण विभागामार्फत मागील चार वर्षात अनेक आमूलाग्र बदल करून  महाराष्ट्र हे सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचा यथोचित सन्मान करणारे देशात अव्वल राज्य बनले आहे. माजी सैनिक कल्याणमंत्री मा.ना.श्री.संभाजी पाटील निलंगेकर यांनी

विभागाच्या माध्यमातून सैनिकांप्रती तरुणांना प्रोत्साहित करण्याचे काम विविध उपक्रमांच्या माध्यमातून केले आहे.