Loading...

मकर संक्रांतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

सध्याच्या संक्रमणशील बाह्य परिस्थितीत आपल्या आई-वडीलांचे आशीर्वाद हेच सर्वात मोठे बळ असते, नाही का?
स्व.भाऊंच्या आणि आ.अक्कांच्या आशीर्वादाने या परिस्थितीतही शक्य तेवढा गोडवा निर्माण करण्याचा संकल्प आहे. आपल्या सर्वांच्या साथीने तो पूर्ण होणार आहे.
मकर संक्रांतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!