मराठा आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पार्टी संभाजीनगर ग्रामीण येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली…
त्याप्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार श्री.हरिभाऊ नाना बागडे जी, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री.विजयजी औताडे पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष श्री.एकनाथराव जाधव जी,
संभाजीनगर तालुका अध्यक्ष श्री.श्रीरामजी शेळके, जिल्हा सरचिटणीस श्री.ओटे पाटील जी, जिल्हा पारिषद सभापती सौ.अनुराधाताई चव्हाण, जिल्हा पारिषद सदस्य श्री.पवार जी, भाजप पक्ष पदाधिकारी आदिंची उपस्थिती होती.