माझे आजोबा, माजी मुख्यमंत्री श्री.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या व आमच्या पणजी स्व.वत्सलाबाई भाऊराव पाटील निलंगेकर यांच्या निलंगा येथील समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली

माझे आजोबा, माजी मुख्यमंत्री श्री.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या व आमच्या पणजी स्व.वत्सलाबाई भाऊराव पाटील निलंगेकर यांच्या निलंगा येथील समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली..
दादासाहेबांकडून आम्हा सर्वांना संस्कारांचा व जनसेवेचा वारसा लाभला. आगामी काळात त्यांचे कार्य सुरू ठेवत सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही बांधील आहोत.