Loading...

माझे आजोबा, माझ्या जीवनातील दीपस्तंभ, दिशादर्शक आदर्श व्यक्तिमत्व, माजी मुख्यमंत्री श्री. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना जयंती दिनी शत शत नमन

माझे आजोबा, माझ्या जीवनातील दीपस्तंभ, दिशादर्शक आदर्श व्यक्तिमत्व, माजी मुख्यमंत्री श्री. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना जयंती दिनी शत शत नमन..
त्यांचे जनसेवेचे संस्कार हीच कार्यशक्ती आहे.. त्यांनी जनतेसाठी घडवलेले बदल टिकवून ठेवता येवो आणि त्यांच्या व्यापक सर्वसमावेशक दूरदृष्टी प्रमाणे भविष्य घडविता येवो.. त्यासाठी प्रयत्नरत राहणे हीच नित्य आदरांजली ठरो..