Loading...

माझे शेत.. मनाला उभारी आणि बळ देणारे स्थान

माझे शेत.. मनाला उभारी आणि बळ देणारे स्थान.. माझे मन जिथे खऱ्या अर्थाने रमते, परम शांतीचा अनुभव जिथे मिळतो.. असे एक पवित्र ठिकाण! प्रत्येक शेतकरी बांधवाचा हाच अनुभव असतो, नाही का?