नव्या कृषी सुधारणा कायद्यांमुळे दलाली संपुष्टात येऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल

“पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनात केंद्र सरकारने संमत केलेले कृषी सुधारणा कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहेत, असे म्हणत शिक्षण क्षेत्रातल्या एकूण ८६६ तज्ञांनी पत्राद्वारे या कायद्यांना समर्थन दर्शविले आहे. यामुळे जनतेची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांचा खोटेपणा सर्वांसमोर उघड झालेला आहे.”
– या नव्या कायद्यांमुळे दलाली संपुष्टात येऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.