स्वतःसाठी हक्काचे घर असणे हा प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा मूलभूत अधिकार आहे व प्रत्येक व्यक्तीला घर मिळवुन देण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे व त्यादिशेने कार्यही सुरू आहे…
जाधव कॉप्लेक्स, शिवाजी चौक, निलंगा येथे बांधकाम गुत्तेदार असोशियन कार्यालय उदघाटन व कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी श्री.अरविंद पाटील निलंगेकर, नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंगाडे, समाजकल्याण सभापती तथा तालुकाध्यक्ष श्री.संजय दोरवे, सभापती श्री.अजित माने, उपाध्यक्ष श्री.मनोज कोळ्ळे, माजी नगराध्यक्ष श्री.हमीद शेख, व्यापारी महासंघाचेअध्यक्ष श्री.प्रल्हाद बाहेती, कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री.रफीक शेख, श्री.राजू बिराजदार, श्री.बालाजी कंधारकर, श्री.असलम शेख, ॲड.श्री.वीरभद्र स्वामी, श्री.इरफान सय्यद, श्री.हरीभाऊ कांबळे आदींची उपस्थिती होती.