निलंगा येथील निवासस्थानी केंद्रीय मंत्री श्री.भगवंतजी खुबा यांची भेट अविस्मरणीय ठरली.

निलंगा येथील निवासस्थानी केंद्रीय मंत्री श्री.भगवंतजी खुबा यांची भेट अविस्मरणीय ठरली.
रसायने, खते तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री असलेले श्री. भगवंतजी यांचा आ.अक्कांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा अतिशय सकारात्मक ठरली.