निलंगा येथील रहिवासी नबीभाई सौदागर जी यांचे वडील सालारमियां सौदागर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन केले.

भावपूर्ण श्रद्धांजली !

निलंगा येथील रहिवासी नबीभाई सौदागर जी यांचे वडील सालारमियां सौदागर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन केले…

त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो…