निलंगा येथील शक्ती केंद्र प्रमुख,बुथ केंद्र प्रमुख यांची भेट

निलंगा येथील गौर,ताजपूर,निटुर,कोतल शिवणी व शेडोळ येथे शक्ती केंद्र प्रमुख,बुथ केंद्र प्रमुख यांची भेट घेतली. पाच लोकाभिमुख व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत विकास कामांना गती देण्यात आली. यासाठी आपले योगदान तितकेच महत्वाचे होते. ही साथ कायम मिळत राहो ही अपेक्षा व्यक्त केली.