ओव्हरसीज प्लेसमेंट सेंटर

महाराष्ट्र शासनच्या महत्वपूर्ण उपक्रमांतर्गत ओव्हरसीज प्लेसमेंट सेंटर मुंबईत. भारता बाहेर रोजगाराकरिता जाणाऱ्या सुशिक्षित कुशल युवकांना सुरक्षित रोजगार मिळवून देण्यासाठी मार्ग मोकळा.