गुरुगौरव पुरस्कार वितरण

पंचायत समिती शिक्षण विभाग, निलंगा यांच्या वतीने आयोजित गुरुगौरव पुरस्कार वितरण समारंभ वृंदावन मंगल कार्यालय, निलंगा येथे संपन्न. संवेदननेतून संवेदनशीलता वाढते व त्यातूनच गुणवत्ता वाढते. त्यामुळे वेळेचे सुनियोजन केल्यानंतर आपण यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन प्रसंगी केले.