Loading...

पंजाब मध्ये पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या गाड्यांचा ताफा आडवत झालेल्या भ्याड घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे जागृत देवस्थान श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन पंजाब मध्ये पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या गाड्यांचा ताफा आडवत झालेल्या भ्याड घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
विरोधकांनी असली भ्याड कृत्ये करण्यापेक्षा माननीय मोदीजींच्या जनसेवा व विकासकार्याशी सकारात्मक स्पर्धा करून दाखवावी…
याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस श्री.संजयजी दोरवे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.शेषरावजी ममाळे, प्रदेश प्रवक्ते श्रीमती प्रेरणाताई होनराव, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन श्री.दगडूजी साळुंके, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.