Loading...

प्राचार्य मा.श्री.यशवंतराव पाटील साहेब यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा हॉटेल कार्निवल रिसॉर्ट, लातूर येथे पार पडला.

श्री योगेश्वरीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवणी आयोजित प्राचार्य मा.श्री.यशवंतराव पाटील साहेब यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा हॉटेल कार्निवल रिसॉर्ट, लातूर येथे पार पडला.
प्राचार्य श्री.यशवंतराव पाटील साहेब यांनी परिश्रमातून अनेक चारित्र्यवान विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले. हा “आपला माणूस” आहे ही भावना प्रत्येक विद्यार्थी, त्यांचा सहकाऱ्यांची आहे. त्यांचा अनेक आठवणींना, कार्याला यावेळी उपस्थित मान्यवरांद्वारे उजाळा देण्यात आला.
गुरुलिंगेश्र्वर एज्युकेशन सोसायटीने या कार्यक्रमाचे संयोजन केले.