केंद्र शासनाने विविध १२७ व्यवसाय गटातील पात्र असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने राज्यातील असंघटित कामगारांना त्यांच्या वयोगटानुसार रु.५५ ते २०० इतकी मासिक अंशदान रक्कम जमा करुन वयाच्या ६० वर्षानंतर दरमहा रु.३००० इतक्या रकमेच्या पेंनशनचा लाभ.
