Loading...

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!!

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!!
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.