Loading...

प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल रुग्णालयात दाखल झालेले दोन्ही शेतकरी बांधव आंदोलनात सहभागी झाले आहेत..!

शुभ सकाळ!
प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल रुग्णालयात दाखल झालेले दोन्ही शेतकरी बांधव आंदोलनात सहभागी झाले आहेत..!

अनेक जण त्यांना थेट घरी जाण्याचा सल्ला देत होते, पण आम्ही शेतकरी आहोत, संघर्ष पूर्ण करूनच थांबतो.. ही आमची लढाऊ वृत्ती आहे..

आजचा दिवस शुभ संकेत घेऊन आला आहे.

जय जवान, जय किसान!