Loading...

राज्य सरकारच्या शेतकऱ्यांच्या प्रति उदासीन आणि निष्क्रिय कारभाराच्या निषेधार्थ आज ‘७२ तास अन्नत्याग आंदोलन’ दरम्यान २५ शेतकरी बांधवांनी मुंडण केले.

पूर्ण शेती वाहून गेली, पिके नासली तरी राज्य सरकार दखल घेत नाही. राज्य सरकारमुळे जिवंतपणी सुतक धरण्याची वेळ आली आहे.