Blood Donation

महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर –

हुतात्मा स्मारक निलंगा येथे देशमुख हॉस्पिटलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त शिबिर स्थळी भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढला.

यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेबजी शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज जी कोळ्ळे, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन दगडूजी सोळुंके, उपजिल्हाप्रमुख शेषेरावजी मंमाळे, किशोरजी लंगोटे, शंकरप्पा भुरके जी, दत्ताजी शाहीर, बसवेश्वर साहेब जी आणि किशोर दुधनकर आदींची उपस्थिती होती.