Loading...

राष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

‘तिच्या’ नजरेतलं ध्येय, स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ कुटुंबाने नाही तर पूर्ण समाजाने पुढे येणे गरजेचे आहे…
घराचं चैतन्य असणारी प्रत्येक मुलगी शिक्षणातून सक्षम झाली पाहिजे आणि स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी राहिली पाहिजे…
चला प्रत्येक बालिकेला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपणही एक पाऊल टाकूया…
राष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !