Loading...

राठोड परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. ईश्वर त्यांच्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.

लातूर जिल्हा शहर भाजपाचे उपाध्यक्ष श्री.सुरेशजी राठोड यांच्या मातोश्री स्व.रुक्मिणीबाई राठोड यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. राठोड परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. ईश्वर त्यांच्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.