Loading...

समर्थ बूथ अभियानांतर्गत शक्ती केंद्र प्रमुख श्री.शशिकांतजी हांडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधला.

समर्थ बूथ अभियानांतर्गत शक्ती केंद्र प्रमुख श्री.शशिकांतजी हांडे यांच्या महात्मा बसवेश्वर मंडळातील बसवेश्वर चौक येथील निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधला.
नव्याने जनता व पदाधिकाऱ्यांशी होत असलेला हा संवाद आगामी काळासाठी पूरक ठरेल, असा विश्वास आहे.