Loading...

समर्थ बूथ अभियानांतर्गत सौ. निर्मलाताई कांबळे यांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंडळातील गवळी नगर येतील निवासस्थानी भेट देऊन संवाद साधला.

समर्थ महिला संघटन ही भाजपाची मोठी शक्ती आहे. स्त्री शक्तीचे आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून राष्ट्र कार्यासाठी दिलेले योगदान कायम वंदनीय ठरते.