Loading...

समर्थ बूथ अभियानांतर्गत शक्ती केंद्र प्रमुख श्री.दिनेशजी भंडारे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज मंडळातील आदर्श कॉलनी येथील निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधला.

वंदनीय छत्रपतींच्या नावाने असलेल्या या मंडळाच्या कार्याबद्दल जाणून घेताना प्रचंड समाधान प्राप्त झाले. आगामी काळात देखील त्यांचे कार्य बहरत राहो, याच सदिच्छा…