संकल्प विकासाचा…
जनसेवेचा,प्रगतीचा…!
थोर विचारवंत आणि भारतीय जनसंघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त निलंगा येथील अंजठा थिएटर मध्ये संकल्प दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील (देवणी), प्रकाश कोरे (शिरुर अनंतपाळ ), संजय दोरवे, अरविंद पाटील निलंगेकर, जि.प.अध्यक्ष मिलिंद लातूरे, जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र त्रिरुके ,भगवान पाटील तळेगावकर, जि.प.कृषि सभापती बजरंग जाधव, पं.स.सभापती अजित माने, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपाध्यक्ष मनोज कोळ्ळे, ॲड.संभाजी पाटील, ॲड.जयश्री पाटील, दगडू सांळुके, हमीद शेख, राजू पटेल आदींची उपस्थिती होती.