शरण स्वामी बसवेश्वर अण्णांच्या चरणाशी… जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले…

शरण स्वामी बसवेश्वर अण्णांच्या चरणाशी… जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले…

समता, एकता, सुसंवाद, बंधुता आणि विवेक यांची शिकवण देऊन “शरण चळवळ” उभारली, आणि खऱ्या अर्थाने धर्म स्थापना केली. त्यांची मुल्ये आणि आदर्श, त्यांचा भक्तिमार्ग, त्यांची शिकवण आजच्या कठीण प्रसंगातही आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरते.

आज आपल्यावर आलेल्या या संकटाला तोंड देण्यासाठी त्यांच्या मानवतावादी विचारांचीच गरज आहे. गरीब, असहाय्य, अनाथ, निराधारांना यातून बाहेर पडण्यासाठी शक्य होईल ती मदत करणे हीच त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली ठरेल..!!