शेतकऱ्यांना गरजेनुसार मुबलक वीज पुरवठा करणे आणि ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने विशेष तक्रार मोहीम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांना निवेदन दिले.

त्याप्रसंगी विधान परिषद विरोधी पक्ष नेते माननीय श्री.प्रवीणजी दरेकर, खासदार श्री.सुधाकरजी शृंगारे, लातूर भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार श्री.रमेशआप्पा कराड, आमदार श्री.अभिमन्यूजी पवार, जिल्हा परिषद, प्रदेश भाजपाचे श्री.गणेशजी हाके, प्रदेश भाजपाचे श्री.नागनाथ निडवदे, अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ.भारतबाई साळुंखे, जिल्हा संघटन सरचिटणीस श्री.संजयजी दोरवे, कृषी सभापती श्री.गोविंदजी चिलकुरे, समाज कल्याण सभापती श्री.रोहिदासजी वाघमारे, सौ.प्रेरणाताई होनराव, श्री.बाबासाहेबजी राठोड, चेअरमन श्री.दगडूजी साळुंखे, शहर जिल्हाध्यक्ष श्री.गुरुनाथजी मगे आदींची उपस्थिती होती.