Loading...

शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीने शिवस्मारक उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

शिवजन्मोत्सव समिती, शिरूर अनंतपाळ यांच्या वतीने शिवस्मारक उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्य कारभार चालविण्याचा पायंडा पाडून दिला आहे. या कार्याची प्रेरणा सर्वांना मिळत राहावी या करीता जागतिक दर्जाचे, भव्य शिवस्मारक उभारण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत.
याप्रसंगी श्री.धनराजजी पाटील, ॲड.सुहासजी मादलापुरे, श्री.बाळासाहेबजी पाटील, श्री.अमोलजी पाटील, श्री.किशोरजी मोहिते, श्री.अमरजी माडजे, श्री.गोविंदजी बन, श्री.विवेकजी जाधव, श्री.राजनजी सावंत, श्री.पांडूरंगजी शिंदे, श्री.धनराजजी काकनाळे, श्री.हनमंतजी जाधव, श्री.राहुलजी पाटील आदींची उपस्थिती होती.