श्री.पंकजजी देशपांडे यांच्या नवीन चहा सेंटरचा शुभारंभ सोहळा देशिकेंद्र शाळेजवळ, सिग्नल कॅम्प, लातूर येथे संपन्न झाला.

त्यांचा व्यवसाय उत्तमरित्या बहरत राहो, याच सदिच्छा..
यावेळी आमदार श्री.राजेशजी पवार, श्री.अजितजी पाटील कव्हेकर आदींची उपस्थिती होती.