मराठा आरक्षण याचिकाकर्ते श्री.विनोदजी पाटील, श्री.नितीनजी देशमुख, डॉ.पंडित पळसकर त्यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन मराठा आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेऊन चर्चा केली.
सर्वांच्या भूमिका आणि ऊर्जा एका ठिकाणी, एका दिशेने आणून मराठा आरक्षणासाठीची बाजू अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत.