श्री विश्वकर्मा मंदिर देवस्थान सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

श्री विश्वकर्मा मंदिर देवस्थान सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
नवनिर्मितीची देवता श्री विश्वकर्मा यांच्या आशीर्वादाने अनेक विकासकामे पूर्ण करून नावीन्यपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण आपण करत आहोत. आपले विश्व आपल्याच कार्याने, कर्माने उभे राहत असते. आपले कर्म नावीन्यपूर्ण असावे ही प्रेरणा जे देतात ते भगवान विश्वकर्मा..
त्यांच्या चरणी ही सर्व विकास कामे अर्पण करून आपल्या हातून अधिक उन्नत कार्य घडावे यासाठी आशीर्वादाची मागणी करतो!