Loading...

श्रीमती पद्मजा कुलकर्णी यांनी नुकतीच पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये ‘डॉक्टरेट‘ ही पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अनंतपाळ नूतन विद्यालयाचे संस्थाचालक श्री.प्रभाकर कुलकर्णी यांची पुतणी श्रीमती पद्मजा कुलकर्णी यांनी नुकतीच पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये ‘डॉक्टरेट‘ ही पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.