Loading...

शिरूर-अनंतपाळ नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.

शिरूर-अनंतपाळ नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.
नगरपंचायतीने केलेल्या विकासकामांवर विश्वास ठेऊन मतदार यावेळीही भाजपा वर विश्वास दाखवतील हे निश्चित! केलेले विकासकार्य शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याची सूचना या बैठकीत केली.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष श्री.मंगेशजी पाटील, श्री.गोविंदजी चिलकुरे, श्री.धोंडीरामजी सांगवे, श्री.नवनाथजी डोंगरे, श्री.गणेशजी धुमाळे, श्री.गणेशजी सलगरे, श्री.विशालजी गायकवाड आदींची उपस्थिती होती.