Loading...

सिद्धेश्वर मंडळातील पोचांबा गल्ली येथील शक्ती केंद्र प्रमुख श्री.अजयजी भूमकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधला.

सिद्धेश्वर मंडळातील पोचांबा गल्ली येथील शक्ती केंद्र प्रमुख श्री.अजयजी भूमकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधला.
समर्थ बूथ अभियानाचा एक भाग म्हणून भाजपा परिवारातील सदस्यांच्या निवासस्थानी भेटी घेऊन संवाद साधणे सुरू आहे.
भाजपा परिवारातील प्रत्येक सदस्य हा ऊर्जा केंद्र आहे. परिवार संवादाचा हा उपक्रम सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरत आहे.