post

स्मृती स्थळास भेट

स्मृतीमंदिर परिसर, रेशीमबाग येथे परमपूज्य डॉ. हेडगेवार गुरुजी आणि परमपूज्य श्री. गोळवलकर गुरुजींच्या स्मृती स्थळास भेट देऊन विनम्र अभिवादन केले.