केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा तुलनात्मक पध्दतीने प्रचार-प्रसार करून जनजागृती करणे आवश्यक…
जिल्हा सोशल मिडीया सेल सदस्यांची बैठक लातूर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष दिपक मठपती, उपमहापौर देविदास काळे, नगरसेवक चंद्रकांत बिराजदार, ॲड.जयश्री पाटील आदींची उपस्थिती होती.