Loading...

स्वागत समारंभाला उपस्थित राहून पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

श्री.सुभाषजी सोमाणी यांची कन्या श्रद्धा यांच्या स्वागत समारंभाला उपस्थित राहून पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री.संजयजी लड्डा, श्री.रमाकांतजी सोमानी, श्री.बाळूजी सोमानी, श्री.सतीशजी मोदानी, श्री.सतीशजी पवार, श्री.सुदीपजी जाजू आदींची उपस्थिती होती.