स्वातंत्र्य सैनिक कॉलनी येथे योग केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला.
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी योग केंद्राचा मोठा उपयोग होईल, असा विश्वास वाटतो. नागरिकांचे सुरक्षित आरोग्य ही आपली पहिली प्राथमिकता आहे. याच भावनेतून या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.