” दिलदार, विश्वासू, मनमिळावू, मित्रत्व पाळणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आमच्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संभाजीभैय्या निलंगेकर पाटीलसाहेब. पालकाने आपल्या मुलाप्रमाणे जिल्ह्यातील जनतेला साथ द्यायची असते व त्यांच्या भविष्याची काळजीपण करायची असते. पालकमंत्री साहेबांनी लातूरमधील माता-भगिनींना गोलाई व इतर कोणत्याही ठिकाणी स्वच्छतागृह नसल्यामुळे कुचंबणेला सामोरे जावे लागे, परंतु ही बाब लक्षात घेऊन लातूरमध्ये महत्त्वाच्या आणि योग्य ठिकाणी स्वच्छतागृहे उभारली आहेत. आज सर्व लातूर त्यांना आशीर्वाद देत आहे.”