उस्मानाबाद जनता सहकारी बँकेसाठी मतदानाचा अधिकार बजावला..

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेसाठी मतदानाचा अधिकार बजावला..
भगवान प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, लातूर येथे सुरू असलेल्या मतदानास सभासदांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला होता.
याप्रसंगी संस्थेचे सहसचिव श्री. अमोलजी गीते, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.शैलेशजी लाहोटी, श्री. नरेंद्रजी काळे, नगरसेवक श्री.देवानंदजी साळुंके, श्री. गणेशजी गोमसाळे, मुख्याध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.